केडीएमसी हद्दीतील ‘ओपन लॅण्डवरील टॅक्स’ कमी करण्याचा प्रस्ताव महापौर राजेंद्र देवळेकर यांनी फेरविचारांसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यामुळे त्यावर आयुक्त फेरविचार करणार की, तो सरकारदरबारी पाठवणार, याकडे बिल्डर संघटनांचे लक्ष लागले आहे. ...
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या कल्याण केंद्राच्या निकालाला लागलेल्या विलंबाप्रकरणी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ...
कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. ...
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केडीएमसीने डोंबिवलीत एकही प्रकल्प हाती घेतलेला नाही. डोंबिवलीतील प्रकल्पांचा त्यात समावेश न केल्यास मनसेचा स्मार्ट सिटीला विरोध असेल, असा इशारा मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा परिवहन विभाग कात टाकत असून विविध लोकोपयोगी निर्णय घेण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिसून येत आहे. त्याचदृष्टीने पुढचे पाऊल म्हणुन २६ जानेवारीपासून शहरात पूर्वेकडे रिंगरुट बससेवा देण्याचा मानस आहे, त्यास डोंबिवलीकर प्रवाशांन ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांकरिता अगोदर नगरपालिका स्थापन करा आणि मगच ग्रोथ सेंटरच्या कामाला सुरुवात करा, अशी भूमिका सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतली आहे. ...