रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रात बिनदिककतपणे फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुर ...
रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणो उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू ...
स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. ...
बीएसयुपीच्या कचो-यातील घरांचे प्रतीमाह भाडे ५हजार ४५० रुपये, त्यातच १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रती रहिवासी १९ हजार २९३ रुपये असे तीन महिन्यांचे भाडे तात्काळ भरावे अशा नोटीस नागूबाई निवासच्या रहिवाश्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यात ...
केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे ...