कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ता कराचे दर तीन टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला सदस्यांनी विरोध केल्याने पाच टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती सभाप ...
शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. ...
केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. ...
विविध प्रकारचे होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक लावून शहर विद्रुप करण्याचा विडाच जणू राजकारणी व्यक्तींनी उचलल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळत आहे. एकीकडे ‘स्वच्छता भारत’ अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छतेचे आवाहन सुरू असताना दुसरीकडे मात्र केडीएमसी ...
जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे त्यांचे पद कायम राहणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सरकारी जागेचा तपशील मागवून त्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे उभारण्यासाठी म्हाडाने मागवलेल्या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कल्याण पुर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामालाही आता वेग येणार आहे. ...