केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात ...
कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला. ...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील प्रदूषणकारी शहरात दुस-या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटत असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम (केडीएमटी) अनेक वर्षे अडचणीत आहे. प्रवाशांना योग्य सुविधा देऊ शकत नसेल, तरी हा उपक्रम चालावा यासाठी पालिका निधी देते. पगार अडले तरी पैसे देते. ...
डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान ...
शहरातील वाडेघर, उंबर्डे आणि सापडपाठोपाठ डोंबिवली पश्चिमेतील कोपर, गावदेवी, मोठागाव ठाकुर्ली आणि २७ गावांतील दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली व हेदुटणे येथेही विकास परियोजना राबवण्यास केडीएमसीच्या महासभेने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तेथील जागेचे सर्व ...
कार्यक्षेत्रात जमा होणाºया दैंनदिन कचºयापैकी ८० टक्के कचºयाचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका दररोज केवळ २० टन ओल्या कचºयावर प्रक्रिया करते. तर उर्वरित ६२० मेट्री ...