केडीएमसीच्या हद्दीतील ९ हजार ५३१ फेरीवाल्यांकडून दररोज वसूल केली जाणारी बाजार फी योग्य प्रकारे वसूल होत नाही. त्यामुळे बाजार फी वसुलीसाठी खाजगी कंत्राटदाराची नेमणूक केल्यास त्यातून महापालिकेच्या तिजोरीत आठ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ...
राज्य शासन जो पर्यंत २७ गावांची वेगळी नगरपालिका घोषित करत नाहीत तोपर्यंत या गावांमधील नागरिक कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये पाणी आणि घरपट्टी भरणार नाही असा पवित्रा सर्वपक्षिय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने आयोजि ...
मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी महिनाभर भेडसावणार आहे. दिड वर्षापासून सुरु असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च ऐवजी आता एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यात होणार आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीवर अत्यंत घाणेरडे शहर, असा शेरा मारल्यानंतर शिवसेना सदस्य असलेले महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्या वक्त व्याचा निषेध केला. भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी शहराच्या अवस्थेचे खापर पालिकेच्या ...
कल्याण-डोंबिवली महपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी महिनाभरात क्लस्टर योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले, तरी त्याला त्यांच्याच अधिपत्याखालील एमएमआरडीएचा सामायिक डीपी अडथळा ठरला आहे. त्यामुळे आध ...
केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असतानाच दुसरीकडे प्लास्टिकबंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाने केली. मात्र, ही घोषणा कागदोपत्रीच राहिल्याचे भयावह चित्र डम्पिंगवर आढळलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसू ...