परिसरातील डीएनसी भागातील सुनील नगर, पी. एस. म्हात्रे कंपाउंडमधील अधिकृत ओम शिव गणेश इमारतिच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना खचल्याने २३ कुटुंबीय बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इमारतीचे आहे त्याच ठिकाणी ...
केडीएमसीच्या महासभेने अतिरिक्त आयुक्त ते प्रभाग अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव मार्चमध्ये मंजूर केला आहे. मात्र, महासभेचा हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविका ...
केडीएमसीतील नगरसेवकांसाठी प्रशासन विषयपत्रिका व इतिवृत्त छापते. झेरॉक्सद्वारे त्याच्या छायांकित प्रती काढण्यासाठी वर्षाला सात लाख ५० हजार इतके कागद खर्च पडतात. कागदाच्या वापरामुळे पर्यावरणाचा -हास होतो. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात अपेक्षित ८४० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. उद्दीष्टापेक्षा २६ कोटी कमी म्हणजे ८१४ जमा झाले आहेत. त्याचवेळी पालिकेने ११४० कोटींची कामे हाती घेतली असल्याने ३२६ कोटी रुपयांची तूट क ...
डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भे ...
‘सुविधा नाहीत, तर कर नाही,’ अशी भूमिका घेत २७ गावांतील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी एमआयडीसी परिसरातील निवासी भागातील नागरिकांनीही पाच ते सहापट जादा दराने कराची बिले पाठवल्याबद्दल रोष व्यक्त करत कर ...
मुंबई आणि उपनगरांतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारलेले नाहीत. मुंबई परिसरातूनच वर्षाला दोन लाख टन ई-कचरा गोळा होतो. त्यातच, सरकारने प्लास्टिकबंदी लागू केली आहे. ...
कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकर ...