कल्याण डोंबिवली - महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११२, ११३ व ११५ या प्रभागांमधील नागरिकांना पाणी मिळावे या नांदिवली विभागातील पाच जल वाहिन्यांना मंजुरी मिळाली. त्यानूसार महापालिकेने तात्काळ काम सुरु केले असून वेगाने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. अ ...
पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत. ...
कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा का ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता रा ...