कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आर्थिक परिस्थितीने डबघाईस आली असली, तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचखोरीचे इमलेच्या इमले बांधले. तब्बल आठ लाखांची लाच स्वीकारून त्यांनी लाचखोरीचा नवा रेकॉर्ड नोंदवला. घरतांना ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांनी विकास कराची तब्बल १०० कोटी रुपयांची रक्कम चुकवून महापालिकेला चुना लावला असल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दाखल तक्रारीबाबत नगरविकास विभागाने अहवाल मागवूनही महापालिका प्रशासनाने अजून तो दिलेला नाही. ...
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. ...
२७ गावांतील प्रश्न सोडवण्याकडे कानाडोळा करणाºया खासदार, आमदारांना गावबंदी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. यापूर्वीही असाच इशारा समितीने दिला होता. ...
पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापाल ...