कल्याण-डोंबिवली महापालिकेला विविध करांपोटी ६३० नागरिकांनी दिलेले तब्बल १७ कोटी ३७ लाख १२ हजार ९३५ रुपयांचे चेक बाउन्स झाले आहेत. या रकमेवरील व्याज मिळून १९ कोटींची करवसुली थकली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने इंदिरानगरात बीएसयूपी योजनेतून बांधलेली घरे १४७ लाभार्थ्यांना देण्याऐवजी त्यांना अपात्र ठरवले आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील साठेनगरातील ४० जणांना इंदिरानगरात घरे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाचप्रकरणी एसीबीने गजाआड केल्यानंतर विविध स्तरावर लाचखोरीच्या चर्चा सुरु आहेत. त्यात मनसेने शुक्रवारी रात्री शहरात होर्डिंग्ज लावले असून त्यात भ्रष्टाचारी संजय घरतला बेड्या, अखेर सत्याचा विजय असा आशय नमूद केला ...
लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ...
मुंबई, पुण्याच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे म्हणजे अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, बकाली, नागरी सुविधांचा अभाव वगैरे. त्यामुळे या मध्यमवर्गीयांच्या शहरांतील महापालिकेत ‘मलई’ ती काय असणार, असा कुणाचा समज होऊ शकतो. ...
कल्याण - कच-याची विल्हेवाट स्वत:च लावा, असे आवाहन करून नागरिकांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची भीती घालणा-या केडीएमसीचा १ जूनचा मुहूर्तही हुकला आहे. तसेच ओला-सुका कच-याचे वर्गीकरण कागदावरच असताना या कच-याची वाहतूक आणि त्याच्या डम्पिंगची प्रक्रिया ह ...
कल्याण शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून बांधण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. ...