लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Kaif Beauty Secrets : ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट - Marathi News | Katrina Kaif Beauty Secrets : Bollywood actress katrina kaif reveals her beauty secrets for glowing skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट

Katrina Kaif Beauty Secrets : कतरिना कैफच्या म्हणण्यानुसार, साखरेचे सेवन बंद करा. ...

कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती - Marathi News | Fear Factor: Shahrukh Khan Katrina Kaif bollywood Celebrities and their weird phobias | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

Celebrities and their weird phobias : प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टार याला अपवाद नाहीत. ...

कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती - Marathi News | Katrina Kaif black swimwear beach photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ बीचवर दिसली ब्लॅक मोनोकिनीत, तिच्या स्टनिंग लूकला मिळतेय खूप पसंती

बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!! - Marathi News | madhuri dixit to kriti sanon these bollywood stars gives massive rent of apartment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्स चक्क भाड्याच्या घरात राहतात...; महिन्याचं भाडं ऐकून फुटेल घाम...!!

Bollywood : बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोट्यवधी रूपये कमावतात, पण अजूनही भाड्याच्या घरात राहतात... विश्वास बसत नाही, पण हे खरं आहे... ...

IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो - Marathi News | katrina kaif vicky kaushal to mouni roy suraj nambiar celebrate first holi after wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो

होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो - Marathi News | Katrina kaif casual beach attire photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. ...

Alia Bhatt: आलिया भटने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला असा लूक, फोटो पाहून कॅटरिना कैफने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | The look that Alia Bhatt showed in a white dress, the reaction that Katrina Kaif gave after seeing the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला असा लूक, फोटो पाहून कॅटरिना कैफ म्हणाली...

Alia Bhatt: आलिया भटने इन्स्टाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ती एका व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. ...

पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद - Marathi News | priyanka chopra to katrina kaif and other bollywood celebrities who broke stereotypes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद

Bollywood celebrities:कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी समाजाच्या विरोधात जाऊन काही पावलं उचलली आणि तेव्हापासून एक नवा ट्रेंड सुरु झाला. ...