लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Kaif: कतरिना कैफने घातलेल्या या ड्रेसच्या किंमतीत खरेदी करता येईल डायमंड रिंग - Marathi News | Katrina Kaif got the photoshoot done in floral corset dress gave killer pose sitting on the sofa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif: कतरिना कैफने घातलेल्या या ड्रेसच्या किंमतीत खरेदी करता येईल डायमंड रिंग

Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल - Marathi News | is Ileana D'Cruz dating katrina kaif brother sebastien see viral photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

Ileana D'Cruz : कतरिना कैफने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. कुठे तर दूर मालदीवला. या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झालेत आणि या फोटोतील एका चेहऱ्यानं सगळ्यांच लक्ष वेधलं. होय, हा चेहर कुणाचा तर अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचा... ...

कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज - Marathi News | Katrina kaif celebrate 39th birthday with friends in maldives vicky kaushal wish katrina happy birthday my love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज

कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Who exactly is this model who looks exactly like Katrina Kaif? The photo is going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

Katrina Kaif : कतरिना कैफसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

फिटनेस अन् लूकमध्ये सलमानवर भारी पडतोय कतरिनाचा बॉडीगार्ड; अनेकदा नाकारल्या आहेत सिनेमाच्या ऑफर्स - Marathi News | bollywood actress katrina kaif bodyguard deepak singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस अन् लूकमध्ये सलमानवर भारी पडतोय कतरिनाचा बॉडीगार्ड

Katrina kaif bodyguard: दिपक सिंहला अनेकदा काही चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, त्याने या ऑफर्स नाकारल्या. ...

PHOTOS : लग्नानंतर Katrina Kaif नं शेअर केली गुड न्यूज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | PHOTOS: Good news shared by Katrina Kaif after marriage, find out about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : लग्नानंतर Katrina Kaif नं शेअर केली गुड न्यूज, जाणून घ्या याबद्दल

Katrina Kaif : कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ...

कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो - Marathi News | Katrina Kaif's mother looks so beautiful, see photos of Vicky Kaushal's mother-in-law | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफच्या आईला तुम्ही पाहिलंत का? कतरिनाची आई तिच्यासारखीच खूप सुंदर दिसते. ...

PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...' - Marathi News | Katrina Kaif wishes husband Vicky Kaushal on his birthday in a romantic way see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...'