लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कार्बन कॉपी! बॉलिवूड- हॉलिवूडच्या 'या' स्टार्सना पाहून, तुम्हीही जाल गोंधळून - Marathi News | bollywood stars who are look alike of hollywood celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्बन कॉपी! बॉलिवूड- हॉलिवूडच्या 'या' स्टार्सना पाहून, तुम्हीही जाल गोंधळून

सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का? - Marathi News | six Bollywood Celebrities And Their Unbelievable Lookalikes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!! - Marathi News | priyanka chopra nick jonas reception bollywood actresss at nickyanka reception | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!!

कॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान!! - Marathi News | zero actor katrina kaif and shah rukh khan spotted in bandra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान!!

कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका! - Marathi News | bollywood stars who did role free of cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका!

...जेव्हा सलमान आणि कतरिना एकाच रॅम्पवर उतरतात - Marathi News | ... when Salman and Katrina fall on the same ramp | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...जेव्हा सलमान आणि कतरिना एकाच रॅम्पवर उतरतात

या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री! - Marathi News | These are Bollywood's top 10 rich actresses! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!

#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर - Marathi News | #Welcome2018: movies to be released in 2018 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर