लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरीजच्या स्क्रीनींगला बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी केली गर्दी, बघा कोण कोण होतं! - Marathi News | Bollywood's top celebrities get screened for 'Forgotten Army' webseries, see who! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरीजच्या स्क्रीनींगला बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी केली गर्दी, बघा कोण कोण होतं!

हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही! - Marathi News | You wouldn't believe that this Bollywood artist looked so cute in his childhood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

दिग्दर्शक अली अब्बासच्या बर्थ डे पार्टीत शाहरुखसहीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा! - Marathi News | Bollywood celebrities including ShahRukhan at director Ali Abbas' birthday party! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक अली अब्बासच्या बर्थ डे पार्टीत शाहरुखसहीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा!

आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल! - Marathi News | By far Top 10 grossing Bollywood movies, you will be amazed if you read the earnings! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल!

बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट! - Marathi News | Xerox Copy of Bollywood Celebrities, See Who's Confused and Duplicated! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!

सात वर्षांच्या डेटिंगनंतर 'या' सुंदरीशी केले भारतीय क्रिकेटपटूने लग्न - Marathi News | Indian cricketer married 'this' beautiful lady after seven years of dating | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सात वर्षांच्या डेटिंगनंतर 'या' सुंदरीशी केले भारतीय क्रिकेटपटूने लग्न

Katrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन - Marathi News | Katrina Kaif Birthday Special: katrina kaif pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन

कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही... - Marathi News | Katrina kaif keeps herself fit and healthy with these exercises | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही...