लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो! - Marathi News | grand holi party at isha ambani house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो!

मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण - Marathi News | Bollywood Actress without makeup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात! - Marathi News | The top actress with Deepika started her career in South cinema, not Bollywood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | Bollywood celebrities attended bhoot - part one - the haunted ship screening in Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो! - Marathi News | Bollywood stars a 'Nykaa Femina' Awards, see the photo again! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो!

Nykaa Femina Awards 2020 : ...

Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow ! - Marathi News | Rose Day Special: Looking at photoshoots of these actresses, you would say wow! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow !

डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले! - Marathi News | Bollywood Celebrities in Deep Neck-Open Chest Blouse Dress Designs; see the beauty of bollywood celebrities! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !! - Marathi News | Bollywood's "celebrity" gets a lot of respect for a movie ..! If you read, you will be amazed !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!