लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव? - Marathi News | birthday special katrina kaif unseen pics. her real name and interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव?

16 जुलै 1983 रोजी जन्मलेली कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅटने केवळ वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात केली होती. ...

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan, Jaya perform Katrina Kaif's 'kanyadaan' and their photos will take your breath away | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Akshay kumar, katrina kaif, sara ali khan, varun dhawan shares photos with mother on social Media PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Bollywood celebrities become chef due to lockdown PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न - Marathi News | Katrina Kaif Is Busy With Chores At Home. This Is What She Did After Washing The Dishes PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न

सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी - Marathi News | Bollywood actors rediscover themselves during Coronavirus PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात - Marathi News | katrina kaif unseen hot photos gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात

सलमानसोबत रिलेशनशीपमुळे ती जास्त प्रकाश झोतात आली. ...

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत