लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
पैज हरली तर कॅटरिना कैफला भाईजानच्या घराबाहेर करावे लागणार हे काम!! - Marathi News | Aamir Khan wants Katrina kaif to sing Umrao Jaan’s song if she loses a game of chess | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैज हरली तर कॅटरिना कैफला भाईजानच्या घराबाहेर करावे लागणार हे काम!!

अलीकडे ‘स्टारी नाईट्स 2’ या चॅट शो दरम्यान कॅटने भरभरून गप्पा मारल्या. इंडस्ट्रीतील अनेक मित्रांबद्दल ती बोलली. केवळ इतकेच नाही तर व्हिडिओ मॅसेजद्वारे कॅटरिनाचा एक खास मित्रही यावेळी दिसला. हा खास मित्र कोण तर आमिर खान. ...

‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद? - Marathi News | why there were no traces of katrina kaif in the teaser of bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?

भाईजानच्या ‘भारत’चा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत. ...

“Don't Miss It! सलमान खानने चाहत्यांना दिली प्रजासत्ताक दिनाची भेट; ‘भारत’चा टीजर रिलीज!! - Marathi News | "Do not Miss It! Salman Khan film Bharat Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“Don't Miss It! सलमान खानने चाहत्यांना दिली प्रजासत्ताक दिनाची भेट; ‘भारत’चा टीजर रिलीज!!

सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. ...

कतरिना कैफच्या फलंदाजीवर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण इम्प्रेस, संघात घेण्यासाठी उत्सुक - Marathi News | Kings XI Punjab co-owner Preity Zinta impressed with Katrina Kaif's batting skills | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कतरिना कैफच्या फलंदाजीवर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण इम्प्रेस, संघात घेण्यासाठी उत्सुक

बॉलिवूडची कॅट अर्थात कतरिना कैफचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ...

रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!! - Marathi News | ​Katrina Kaif not a part of Akshay Kumar's 'Sooryavanshi'? heres what director rohit shetty said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी म्हणतो, ही निव्वळ अफवा! ‘सूर्यवंशी’बद्दल केला नवा खुलासा!!

रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचलेत.  ‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. ...

‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!! - Marathi News | salman khan shares a picture from the sets of film bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!!

भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. ...

कतरिना कैफ ह्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Katrina Kaif will be seen with a southern superstar on a silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ ह्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

कतरिना कैफ सध्या सलमानच्या बहुचर्चित 'भारत' चित्रपटामध्ये व्यग्र आहे. ...

कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी - Marathi News | Remo dsouza film street dancer shraddha kapoor and nora fatehi will play lead in opposite of varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले.   ...