लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम - Marathi News | katrina kaif gifted herself new range rover car know the cost of car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफने स्वत:ला गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला फुटेल घाम

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे. ...

आलिया भटच्या अदांनी कॅटरिना कैफही खल्लास! लिहिला स्पेशल मॅसेज! - Marathi News | katrina kaif is smitten by alia bhatt dance in ghar more pardesiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या अदांनी कॅटरिना कैफही खल्लास! लिहिला स्पेशल मॅसेज!

आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ...

विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ? - Marathi News | vicky kaushal breaks up with harleen sethi unfollows on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. ...

'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो - Marathi News | Katrina Kaif completes the shooting of 'Bharat', photo shared by Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ...

दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा! - Marathi News | Beauty secrets of bollywood beauties or actress like Deepika Padukone and Priyanka Chopra | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते. ...

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट - Marathi News | Salman khan and katrina kaif finished film bharat shooting in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट

सलमान खान आणि कॅटरिना कैफचा आगामी सिनेमा 'भारत'चा आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत. सिनेमाशी संबंधित आणखी एक नवी माहिती आतासमोर येते आहे. ...

सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत - Marathi News | Salman khan fans welcomes him by this dashing way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत

सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारतला घेऊन चर्चेत आहे. नुकताच सलमान खान चंडीगढच्या क्रिकेट स्टेडियममध्ये गेला होता. ...

ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !! - Marathi News | nach baliyes new season to feature ex flames katrina kaif might join this show-as-a-judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !!

होय, ‘नच बलिए’ या शोसाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हातमिळवणी करणार आहेत. ...