लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
'बड़े मियां छोटे मियां'साठी कतरिना कैफ होती पहिली पसंती, पण या कारणामुळे केला नाही सिनेमा - Marathi News | Katrina Kaif was the first choice for Bade Mian Chhote Mian, but the film was not made due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बड़े मियां छोटे मियां'साठी कतरिना कैफ होती पहिली पसंती, पण या कारणामुळे केला नाही सिनेमा

Katrina Kaif : सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट चर्चेत आहे. जसजशी त्याची रिलीज डेट जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. दरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने खुलासा केला आहे की या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंती कतरिना कै ...

'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी - Marathi News | Vicky Kaushal reveals his mom is happy because her daughter in law eats tinde and surai like vegetables | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

कतरिना कैफचं सासूसोबत असं आहे नातं... ...

अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट! - Marathi News | From Ajay Devgn to Akshay Kumar... 'These' actors do their own stunts in movies! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट!

'हे' कलाकार चित्रपटात स्वत:चे स्टंट करतात! ...

ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था, मोठ्या दिग्दर्शकाने केला खुलासा - Marathi News | Salman Khan and Katrina Kaif weren't comfortable post-breakup during casting of Ek Tha Tiger, reveals Kabir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था

ब्रेकअपनंतर दोघांची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा एका दिग्दर्शकाने केला आहे. ...

कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल - Marathi News | Katrina Kaif and Vijay Sethupathi's movie 'Merry Christmas' will be released on OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल

Katrina Kaif And Vijay Sethupathi : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट यावर्षी १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. ...

दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल - Marathi News | Katrina Kaif also pregnant ? Ambani's post party video goes viral netizens notices her baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

कतरिनाने बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसत आहे. ...

विकी कौशलच्या मोबाईल वॉलपेपरवर कतरिनाच्या बालपणीचा क्युट फोटो, चाहते करताहेत कौतुक - Marathi News | Fans appreciate Katrina's cute childhood photo on Vicky Kaushal's mobile wallpaper | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या मोबाईल वॉलपेपरवर कतरिनाच्या बालपणीचा क्युट फोटो, चाहते करताहेत कौतुक

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण असा एक फोटो आहे जो आतापर्यंत सोशल मीडियावर पाहायला मिळालेला नाही. ...

बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस  - Marathi News | IPL 2024 bollywood actress katrina kaif set to be appointed brand ambassador of chennai super kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

येत्या काही दिवसांतच आयपीएल २०२४ च्या हंगामाला सुरूवात होणार आहे. ...