लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
भारतातील एका राज्यात या कारणामुळे प्रदर्शित होणार नाही सलमान खानचा भारत? - Marathi News | Salman Khan's Bharat not Release in Chhattisgarh of 5th june? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातील एका राज्यात या कारणामुळे प्रदर्शित होणार नाही सलमान खानचा भारत?

भारत हा चित्रपट भारतातील या राज्यात 5 जूनला प्रदर्शित न होण्यामागे एक खास कारण आहे. ...

सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही! - Marathi News | salman khan starrer bharat gets a u/a certificate without any cuts from the censor board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या ‘भारत’ला सेन्सॉरचा एकही ‘कट’ नाही!

सध्या सलमान व कतरीना ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला पास केले आहे आणि आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. ...

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor revealed the story of Ex-girlfriend, Deepika & Katrina | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा ...

पिंक साडीमध्ये क्यूट दिसतेय कतरिना; नजरचं हटेना - Marathi News | Katrina kaif looks gorgeous in sabyasachi saree | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पिंक साडीमध्ये क्यूट दिसतेय कतरिना; नजरचं हटेना

कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे. ...

असा शूट झाला सलमान खानचा ‘भारत’! एकदा पाहाच सेटवरचे फोटो!! - Marathi News | salman khan katrina kaif starrer bharat shoot life in pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा शूट झाला सलमान खानचा ‘भारत’! एकदा पाहाच सेटवरचे फोटो!!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे. ...

असा शूट झाला सलमान खानचा ‘भारत’! एकदा पाहाच सेटवरचे फोटो!! - Marathi News | salman khan katrina kaif starrer bharat shoot life in pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :असा शूट झाला सलमान खानचा ‘भारत’! एकदा पाहाच सेटवरचे फोटो!!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे. ...

सुनील ग्रोव्हरने दिला द कपिल शर्मा शो मध्ये जायला नकार, भारतच्या प्रमोशनसाठी देखील लावणार नाही हजेरी? - Marathi News | Sunil Grover refuses to join Salman Khan and Katrina Kaif to The Kapil Sharma show? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हरने दिला द कपिल शर्मा शो मध्ये जायला नकार, भारतच्या प्रमोशनसाठी देखील लावणार नाही हजेरी?

सुनीलने द कपिल शर्मा शो मध्ये यावे असे सलमानला वाटत असल्याचे सुनीलनेच काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते. ...

सलमान या आठ जणांनाच करतो इन्स्टाग्रामवर फॉलो, कतरिना कैफला फॉलो करण्यावर त्यानेच दिले हे मजेशीर उत्तर - Marathi News | Salman Khan was asked why he does not follow Katrina Kaif on Instagram. His response is hilarious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान या आठ जणांनाच करतो इन्स्टाग्रामवर फॉलो, कतरिना कैफला फॉलो करण्यावर त्यानेच दिले हे मजेशीर उत्तर

सगळ्याच सेलिब्रेटींचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून ते आपल्या बॉलिवूडमधील मित्रांना, मैत्रिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करताना दिसतात. ...