लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!! - Marathi News | Katrina Kaifa is unbelievable! Now go with 'this' person on dinner date !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना हिला म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायचंय. अशीच इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाला कोणत्याही अभिनेत्यासोबत डिनर डेटला जायचं नसून चक्क नरेंद्र मोदींसोबत डिनर डेटला जायचं ...

कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा - Marathi News | Katrina Kaif is worried about Janhvi Kapoor's 'very, very short' gym shorts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा

सध्या ‘भारत’मुळे चर्चेत असलेली कतरीना कैफ तशी स्वत:त रमणारी अभिनेत्री. इतरांच्या गोष्टीत ती कधीच नाक खुपसत नाही. पण कदाचित कतरीनाचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि ती बोलली. तिचे हे बोलणे एका व्यक्तिला चांगलेच खटकले. ती म्हणजे सोनम कपूर. ...

कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता - Marathi News | Katrina kaif 10 saree for girlish look | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता

भाईजानचा ‘भारत’ वादात; सलमान खान बदलणार का चित्रपटाचे शीर्षक? - Marathi News | salman khan katrina kaifs bharat in trouble pil filed against the title for hurting patriotic feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा ‘भारत’ वादात; सलमान खान बदलणार का चित्रपटाचे शीर्षक?

सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होतेय. पण रिलीजच्या ऐन तोंडावर भाईजानचा हा चित्रपट वादात सापडण्याची चिन्हे आहेत. होय, चित्रपटाच्या नावावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

बिग बॉसच्या घरात या सदस्यांमध्ये होणार राडा - Marathi News | Big Boss marathi house matter | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात या सदस्यांमध्ये होणार राडा

बिग बॉसच्या घरात या सदस्यांमध्ये होणार राडा ...

अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था - Marathi News | Katrina Kaif Was HEARTBROKEN; Reveals How She GOT OVER Her Break-up With Ranbir Kapoor! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

सध्या रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे तर कतरिना ही सिंगल आहे. ...

सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम - Marathi News | When Salman and Arbaz Khan feared facing their family revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ...

सलमानचे आहे का अजूनही कतरिनावर प्रेम? 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान पहायला मिळाली झलक - Marathi News | Is Salman still love Katariya? A glimpse to the 'India' promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचे आहे का अजूनही कतरिनावर प्रेम? 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान पहायला मिळाली झलक

सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ झळकणार आहे. ...