लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही... - Marathi News | Katrina kaif keeps herself fit and healthy with these exercises | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कतरिना कैफचा फिटनेस फंडा; डाएट, एक्सरसाइज आणि बरचं काही...

सलमानचा कॅटसोबत विवाह संपन्न? - Marathi News | Salman Khan married with Kat? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा कॅटसोबत विवाह संपन्न?

सलमानचा कॅटसोबत विवाह संपन्न? ...

काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा ! - Marathi News | katrina kaif is all praise for akshay says its like homecoming to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा !

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांची जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. लवकरच जी जोडी पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ...

सलमान खानने कतरीना कैफशी केले ‘लग्न’? पाहा हा व्हिडीओ!! - Marathi News | Bharat: The video of Salman Khan and Katrina Kaif getting MARRIED is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कतरीना कैफशी केले ‘लग्न’? पाहा हा व्हिडीओ!!

भाईजान सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर. ...

कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान - Marathi News | Katrina kaif wants celebrate her birthday sister and friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ या खास व्यक्तिसोबत सेलिब्रेट करणार बर्थ डे, 'हा' आहे तिचा बर्थ डे प्लान

'भारत' सिनेमाच्या यशानंतर कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अक्षय व कतरीना ही जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे ...

कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ? - Marathi News | katrina kaif share her new hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

कॅट आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती! - Marathi News | katrina kaif handling crazy fans trying to take selife when actress comes out of airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सेल्फीसाठी चाहत्यांनी सुरु केली धक्काबुक्की, कतरीना कैफने अशी सांभाळली स्थिती!

कतरीना कैफ एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही दुमत नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण हे चाहते कधीकधी वैताग आणतात. अलीकडे दिल्ली विमानतळावर कतरीनासोबत असेच काही झाले. ...

सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत - Marathi News | After watching salman khan painting netizens compare him with welcome majnu bhai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने काढलेल्या या पेंटिंगमुळे चक्क त्याची तुलना झाली वेलकममधील मजनू भाईसोबत

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या सुपरहिट गाण्यावर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...