कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशनशिप सध्या कुणापासूनही लपलेले नाही. कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त हिंदी शो 'बिग बॉस'चा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझनमधील कलाकारांचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस. नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरीनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. ...
सलमानची आजही त्यांच्या अनेक एक्स गर्लफ्रेंडसोबत खूप चांगली मैत्री आहे. त्याने नुकतीच त्याच्या पूर्व प्रेयसीसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. ...