लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते - Marathi News | Pooja sawant saree photos with katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते

काही महिन्यांपूर्वीच या मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ...

Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली - Marathi News | Happy Birthday Ranbir Kapoor: When Salman Khan slapped Ranbir Kapoor in full public view | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली

सलमान आणि रणबीरचे भांडण इतके विकोप्याला गेले होते की, सलमानने चारचौघात रणबीरच्या कानाखाली मारली होती. ...

सलमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली कतरीना कैफ; म्हणे, 16 वर्षांपासून आमच्यात....! - Marathi News | katrina kaif talk on link up rumours with salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली कतरीना कैफ; म्हणे, 16 वर्षांपासून आमच्यात....!

सलमान खान आणि कतरीना कैफ एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. ‘मैंने प्यार क्यों किया’ हा दोघांचा पहिला एकत्र असा सिनेमा. यानंतर दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ‘युवराज’ या चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. ...

Omg! कतरीनाचे नाव ऐकताच सलमान खान झाला क्रेजी, पाहा व्हिडीओ - Marathi News | iifa award 2019 katrina kaif comes on stage salman khan stand for greeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Omg! कतरीनाचे नाव ऐकताच सलमान खान झाला क्रेजी, पाहा व्हिडीओ

तूर्तास एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. होय, हा व्हिडीओ आहे भाईजान सलमान खानचा. ...

सलमान खानला नव्वदीतील या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती मागणी - Marathi News | Salman Khan really wanted to marry Juhi Chawla at one time, but then this happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला नव्वदीतील या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती मागणी

सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. पण सलमानला नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. ...

कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Katrina Kaif's Doppelganger Alina Rai is Breaking the Internet ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

अलीना ही मुंबईत राहते. सध्या तिची लुक्सला पाहून सारेच तिला कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर - Marathi News | Katrina-Ranbir will reunite after three years of breakup, read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर

रणबीर व कतरिना कैफ शेवटचे जग्गा जासूस चित्रपटात झळकले होते. ...

बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का

बुम चित्रपटाच्या अपयशामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...