लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
जेव्हा भर कार्यक्रमात कतरिना कैफ पडली होती मनोज वाजपेयींच्या पाया; काय आहे 'तो' किस्सा - Marathi News | Katrina Kaif Touched Manoj Bajpayee Feet In Rajneeti Film Prem Actor Revel In Rajat Sharma Show Aap Ki Adalat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा भर कार्यक्रमात कतरिना कैफ पडली होती मनोज वाजपेयींच्या पाया; काय आहे 'तो' किस्सा

'राजनीति' हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. हा मल्टी-स्टारर चित्रपट 4 जून 2010 ... ...

लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं? - Marathi News | Katrina kaif pulled back Vicky kaushal crossing the road in London video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?

 विकी-कतरिनाचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. यात कतरिनाने विकीसोबत केलेली कृती पाहून चर्चांना उधाण आलंय. असं काय घडलं नेमकं? (vicky kaushal, katrina kaif) ...

कतरिना कैफ अन् विकी कौशल Quality Time! शूटिंगमधून वेळ काढत लंडनला रवाना - Marathi News | Katrina Kaif is also pregnant Baby bump seen walking in London with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ अन् विकी कौशल Quality Time! शूटिंगमधून वेळ काढत लंडनला रवाना

कतरिना आणि विकी कौशल हातात हात घालून लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. ...

कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif celebrated Vicky Kaushal Birthday Celebration Photos London Restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल

सेलिब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं, थोडं हटके असतं. ...

ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Not Alia Bhatt, not Deepika Padukone and not Katrina Kaif..., this is the most expensive actress in Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

Highest Paid Bollywood Actress : बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रींना कोणत्याही परिचयाची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्रसिद्ध ...

कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Aishwarya Rai who is the most beautiful? Salman Khan's answer went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ अन् ऐश्वर्या राय सर्वात सुंदर कोण? सलमान खानचं उत्तर व्हायरल

ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत. ...

रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत - Marathi News | Karishma Kapoor Wished Sonam Kapoor would married to Ranbir Kapoor before Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ...

Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया - Marathi News | Kapil teases Sunny Kaushal over sharwari wagh, elder brother Vicky kaushal funny reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये कपिल शर्माने विकीचा भाऊ सनी कौशलसोबत मजा मस्ती केली. या एपिसोडचा धम्माल व्हि़डीओ बघा ...