लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा - Marathi News | katrina kaif did something wrong on janta curfew day getting troll on social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा

पाहा व्हिडीओ ...

कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात - Marathi News | katrina kaif unseen hot photos gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात

सलमानसोबत रिलेशनशीपमुळे ती जास्त प्रकाश झोतात आली. ...

Corona Effect : वर्कआऊटसाठी काय पण.. कोरोनामुळे कतरिना कैफनं वर्कआऊटसाठी शोधला हा ऑप्शन, पहा व्हिडिओ - Marathi News | Corona Effect: Katrina Kaif Finds This Option For Workout Due To Corona, Watch Video Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect : वर्कआऊटसाठी काय पण.. कोरोनामुळे कतरिना कैफनं वर्कआऊटसाठी शोधला हा ऑप्शन, पहा व्हिडिओ

फिटनेस प्रेमींसाठी कतरिना कैफने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ ...

सई मांजरेकरनंतर भाईजान बॉलिवूडमध्ये लाँच करणार 'हा' नवा चेहरा, हिच्या बहिणीसोबत सलमानचे होते अफेअर - Marathi News | Salman khan launching katrina kaif sister isabelle kaif in bollywood gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई मांजरेकरनंतर भाईजान बॉलिवूडमध्ये लाँच करणार 'हा' नवा चेहरा, हिच्या बहिणीसोबत सलमानचे होते अफेअर

सलमान खानने आतपर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. ...

करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता - Marathi News | Akshay Kumar is ‘No. 1’ actor of Bollywood, says Karan Johar on The Kapil Sharma Show PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर सांगतोय, शाहरुख खान नव्हे तर हा अभिनेता आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1 अभिनेता

करणनेच ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये सांगितली आहे. ...

न्यूड जिमसूटमध्ये मलायकापाठोपाठ ही अभिनेत्री, कोण दिसते सगळ्यात भारी! - Marathi News | katrina kaif after malaika arora spotted the same nude gymsuit, who looks better pda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूड जिमसूटमध्ये मलायकापाठोपाठ ही अभिनेत्री, कोण दिसते सगळ्यात भारी!

दोन्ही अभिनेत्री न्यूड जिमसूटमध्ये स्पॉट झाल्या आहेत. ...

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

कतरीना कैफला असा काय बोलला रोहित शेट्टी की झाला ट्रोल?  युजर्स म्हणाले, शेम ऑन यू - Marathi News | sooryavanshi director rohit shetty trolled for telling katrina kaif tumhe koi nahi dekhega-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफला असा काय बोलला रोहित शेट्टी की झाला ट्रोल?  युजर्स म्हणाले, शेम ऑन यू

तर हा किस्सा आहे, ‘सूर्यवंशी’च्या सेटवरचा.... ...