लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस - Marathi News | Vicky kaushal spotted at katrina kaif christmas party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. ...

पहिल्या भेटीत कतरिना कैफने सलमानला पाहिले होते नको त्या अवस्थेत - Marathi News | When Katrina Kaif revealed how she met Salman Khan for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या भेटीत कतरिना कैफने सलमानला पाहिले होते नको त्या अवस्थेत

कतरिना आणि सलमानची पहिली भेट कुठे झाली होती याविषयी कतरिनाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. कतरिना आणि सलमानची पहिली भेट ही खूपच इंटरेस्टिंग होती. ...

सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज, झळकणार या चित्रपटात - Marathi News | Salman Khan and Katrina Kaif will be seen in the film, ready to explode again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज, झळकणार या चित्रपटात

सलमान खान आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी खुशखूबर. ही जोडी लवकरच येणार भेटीला. ...

'मिस्टर इंडिया'च्या फिमेल व्हर्जनचे नाव ठरले, अली अब्बास कतरिना केफसोबत लवकरच सुरु करणार शूटिंग - Marathi News | Ali abbas zafar female version of mr india super soldier starring katrina kaif will shoot in dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर इंडिया'च्या फिमेल व्हर्जनचे नाव ठरले, अली अब्बास कतरिना केफसोबत लवकरच सुरु करणार शूटिंग

हा सिनेमा 'मिस्टर इंडियावर'वर आधारित असेल. ...

कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल... - Marathi News | Katrina Kaif sister Isabelle Kaif has recently made her debut in Punjabi song titled Mashallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल...

इसाबेलच्या पंजाबी 'माशाल्लाह' गाण्याचा व्हिडीओ रिलीज झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इसाबेलच्या सुंदरतेचं लोक कौतुक करत आहेत. ...

VIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस - Marathi News | Katrina Kaif and Hrithik Roshan bang bang song making video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस

कतरिना कैफ आणि हृतिक रोशनचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ...

महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल - Marathi News | Instead of expensive showrooms, these Bollywood artists are seen doing street shopping, find out about these artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल

बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद होत असतात. ...

यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता - Marathi News | Vir Das urges celebrities to stop posting videos of COVID tests, says 'you're not the one struggling' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता

जी व्यक्ती पीपीईकीट घालून दिवसरात्र घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करतेय त्यात खरे कौतुकास्पद आहे. उगाच आपले कोरोना टेस्ट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करत कलाकार मंडळी काय पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत हेच कळत नसल्याचे अभिनेता वीर दासने म्हटले आहे. ...