लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव? - Marathi News | birthday special katrina kaif unseen pics. her real name and interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव?

16 जुलै 1983 रोजी जन्मलेली कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅटने केवळ वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात केली होती. ...

अन् कतरिना कैफच्या नादात जॅकी श्रॉफ झाले बर्बाद, बंगला ठेवावा लागला गहाण! - Marathi News | birthday special jackie shroff produce the film boom with katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् कतरिना कैफच्या नादात जॅकी श्रॉफ झाले बर्बाद, बंगला ठेवावा लागला गहाण!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. कॅट आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

'या' अभिनेत्रीला गुलशन ग्रोवरसोबत द्यायचा होता किसींग सीन, त्यासाठी एका बंद खोलीत चक्क दोन तास केला होता सराव - Marathi News | Katrina Kaif on bold kissing scene with Gulshan Grover for which she had practiced for two hours in a closed Room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीला गुलशन ग्रोवरसोबत द्यायचा होता किसींग सीन, त्यासाठी एका बंद खोलीत चक्क दोन तास केला होता सराव

कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' या सिनेमाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. हा बी ग्रेड सिनेमा होता. यात अमिताब बच्चन आणि गुलशन ग्रोवर यांच्या भूमिका होत्या. त्या सिनेमात तिला एक किसींग सीन करायचा होता. ...

कोट्यवधीची मालकीण असलेली कॅटरिना कैफ राहते भाड्याच्या घरात, महिन्याला देते इतके भाडे - Marathi News | Billionaire Katrina Kaif living in a rented house, See Inside Unseen House Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधीची मालकीण असलेली कॅटरिना कैफ राहते भाड्याच्या घरात, महिन्याला देते इतके भाडे

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं. त्यामुळंच तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. ...

कतरिनामुळे सरोज खान यांच्या हातून निसटले होते काम, कामाच्या तंगीत त्यांना मिळाली होती सलमानची साथ - Marathi News | Saroj Khan had lost his job because of Katrina, he had Salman's support in the work crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनामुळे सरोज खान यांच्या हातून निसटले होते काम, कामाच्या तंगीत त्यांना मिळाली होती सलमानची साथ

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. ...

Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! The actress revealed that her father had sexually abused her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण

वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा या अभिनेत्रीने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.  ...

एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका हँडसम आहे कॅटरिना कैफचा बॉडीगार्ड, सिनेमाच्याही मिळतात ऑफर्स - Marathi News | Meet Katrina Kaif's handsome bodyguard who got many film offers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका हँडसम आहे कॅटरिना कैफचा बॉडीगार्ड, सिनेमाच्याही मिळतात ऑफर्स

कतरिना कैफच्या बॉडीगार्डचे नाव दीपक सिंह असून त्याच्या समोर बॉलिवूडचे अभिनेतेही फिके पडतील अशी त्याची पर्सनालिटी आहे. ...

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan, Jaya perform Katrina Kaif's 'kanyadaan' and their photos will take your breath away | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...