लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष! - Marathi News | Katrina Kaif posts sun kissed picture from Germany, Vicky Kaushal reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. ...

कतरिना कैफला कसा वाटला विकीचा 'तौबा तौबा'? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..." - Marathi News | Katrina Kaif approves Vicky Kaushal dance moves on Tauba Tauba song from Bad Newz Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला कसा वाटला विकीचा 'तौबा तौबा'? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..."

विकीने नुकतंच बायकोची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं. ...

तृप्ती-विकी कौशलचं हॉट आणि बोल्ड 'जानम' गाणं पाहून लोकांनी घेतली कतरिना कैफची फिरकी - Marathi News | Tripti dimri Vicky Kaushal boldness in Janam song released netizens remember katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती-विकी कौशलचं हॉट आणि बोल्ड 'जानम' गाणं पाहून लोकांनी घेतली कतरिना कैफची फिरकी

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या 'जानम' गाण्याने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवलीय (janam, vicky kaushal, tripti dimri) ...

कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, "खरंच गुडन्यूज..." - Marathi News | vicky kaushal break silence on katrina kaif pregnancy news said now enjoy bad news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, "खरंच गुडन्यूज..."

विकी आणि कतरिना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, यावर कतरिना किंवा विकीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता अखेर विकी कौशलने अभिनेत्रीच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.." - Marathi News | why salman khan not married yet father salim khan told reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan) ...

कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या - Marathi News | chandu champion movie special buy one get one free offer kartik aryan kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या

कार्तिक आर्यनचा सध्या चर्चेत असलेला 'चंदू चँपियन' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास ऑफर देण्यात आलीय. या ऑफरचा वापर कसा करायचा जाणून घेण्यासाठी बातमीवर करा क्लिक (kartik aaryan, chandu champion) ...

ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Neither Alia Bhatt nor Aishwarya nor Katrina, Deepika Padukone is the most expensive actress in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडची ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेते. ...

"कतरिनाला नीट उभंही राहता येत नव्हतं", असं का म्हणाले शेखर सुमन? दीपिकाचाही केला उल्लेख - Marathi News | Shekhar Suman talks about early stages of Katrina Kaif s career says she couldnt even stand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कतरिनाला नीट उभंही राहता येत नव्हतं", असं का म्हणाले शेखर सुमन? दीपिकाचाही केला उल्लेख

नुकतंच त्यांनी कतरिना कैफच्या करिअरबद्दल भाष्य केलं. ...