लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ - Marathi News | katrina kaif latest maldives beach photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ

डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार - Marathi News | katrina kaif superhero movie lands in trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार

कतरिनानेही या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली होती. ...

शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो - Marathi News | Katrina kaif shares a stunning picture from the beach of maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली आहे. ...

‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन - Marathi News | Real-life irony of Salman Khan's cameo scene from Katrina Kaif and Ranbir Kapoor starrer 'Ajab Prem Ki Ghazab Kahani' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन

रणबीर कपूर व कतरिना कैफ स्टारर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाला आज 6 नोव्हेंबरला 11 वर्षे पूर्ण झालीत. ...

कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट - Marathi News | katrina kaif shares pic in yellow dress happy to be in action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. ...

कतरिना, सिद्धार्थ आणि इशान 'फोन भूत'मध्ये दिसणार एकत्र, जाणून घ्या कधी सुरु होणार शूटिंग - Marathi News | katrina kaif ishaan khatter and siddhant chaturvedi starrer phone bhoot to go on floors by november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना, सिद्धार्थ आणि इशान 'फोन भूत'मध्ये दिसणार एकत्र, जाणून घ्या कधी सुरु होणार शूटिंग

फोन भूत'मध्ये कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

बाबो ! कतरिना कैफ सुपरहिरो बनून करणार धमाका, या ४ देशात करणार शूटिंग - Marathi News | katrina kaif will reunite ali abbas zafar and her superhero film to be shot in four countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! कतरिना कैफ सुपरहिरो बनून करणार धमाका, या ४ देशात करणार शूटिंग

पुन्हा एकदा अली अब्बास जफरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ दिसणार आहे. ...

गेम हरल्यानंतर असे होते कतरिना कैफचे रिअ‍ॅक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Katrina kaifs reaction to losing a game of sequence is viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेम हरल्यानंतर असे होते कतरिना कैफचे रिअ‍ॅक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ...