लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Sabyasachi Outfit : दीपविरपासून विरुष्कापर्यंत सब्यसाचीच्या डिजायनर आऊटफिटमध्ये झळकली ही जोडपी; पाहा भन्नाट फोटो - Marathi News | Sabyasachi Outfit : Anushka sharma to deepika padukone list of bollywood actresses who wear sabyasachi outfit on their wedding | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनुष्कापासून दीपिकापर्यंत सब्यसाचीच्या डीजायनर आऊटफिटमध्ये झळकली ही जोडपी; पाहा भन्नाट फोटो

Sabyasachi Outfit : बॉलिवूडमध्ये दीपवीरची जोडी आपल्या हटके आऊटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. इटलीमध्ये पार पडलेल्या विवाह सोहोळ्यात दीपिकानं लाल रंगाचा स्टनिंग लेहेंगा घातला होता. ...

विकी कौशलसोबत विवाहाची अफवा  - कतरिना कैफ - Marathi News | What Katrina Kaif Said About Her Rumoured Wedding To Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलसोबत विवाहाची अफवा  - कतरिना कैफ

Katrina Kaif : कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे विवाह करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघे विवाहाच्या तयारीस लागले आहेत, असे वृत्तदेखील बुधवारी आले होते. ...

प्रियांकाप्रमाणेच होणार विकी-कतरिनाचं रॉयल वेडिंग; राजस्थानमधील 'या' पॅलेसमध्ये बांधणार साताजन्माची गाठ - Marathi News | vicky kaushal and katrina kaif wedding venue final and costume marriage to take place in first week of december | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजस्थानमधील 'या' पॅलेसमध्ये विकी-कतरिना बांधणार साताजन्माची गाठ

vicky-katrina wedding venue: विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. ...

कतरिना कैफ व विकी कौशलच्या कारची नंबरप्लेट पाहून थक्क व्हाल; चाहते म्हणाले, गुपित काय? - Marathi News | Fans shocked to see number plate of Vicky Kaushal and Katrina Kaif car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ व विकी कौशलच्या कारची नंबरप्लेट पाहून थक्क व्हाल; चाहते म्हणाले, गुपित काय?

कतरिना व विकी कौशलच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा तर... ...

लगीन घाई,विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकणार लग्नाच्या बेडीत,जाणून घ्या संपूर्ण प्लॅनिंग - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal to get married by December; Check Details Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीन घाई,विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकणार लग्नाच्या बेडीत,जाणून घ्या संपूर्ण प्लॅनिंग

.'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये खुद्द कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं म्हटलं होते. ...

भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार - Marathi News | iulia vantur refuses to pose with salman khan on aayush sharma birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

Salman khan: सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांनी त्याच्याभोवती घोळका करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली. ...

अमाप संपत्ती असूनही 'या' 5 अभिनेत्री राहतात भाड्याच्या घरात - Marathi News | the bollywood actress is a billionaire but lives in rent in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमाप संपत्ती असूनही 'या' 5 अभिनेत्री राहतात भाड्याच्या घरात

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या कोट्यावधींची संपत्ती कमावल्यानंतरही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. ...

विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका! - Marathi News | Vicky Kaushal Shares His Latest Photo From Movie Sardar Udham Showing Skin Cuts On His Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका!

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. अनेक चाहत्यांना विकी कौशलचा हा फोटो पाहून कतरिना आठवली.... ...