लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो - Marathi News | you will be stunned to see the beauty of vicky kaushals ex girlfriend harleen sethi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: कतरिनाला विसरा पाहा विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो

Harleen sethi: २०१९ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही त्यांच्या रिलेशनची चर्चा रंगते. त्यातच विकी-कतरिनाच्या लग्नामुळे हरलीनदेखील पुन्हा चर्चेत आली आहे. ...

छप्परफाड! ‘Sooryavanshi’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | akshay kumar katrina kaif film sooryavanshi box office collection day 2 in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Sooryavanshi Box Office Collection Day 2: होय, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये आणि ‘सूर्यवंशी’ पाहायला चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत ...

Sooryavanshi Box Office Collection Day 1: ‘सूर्यवंशी’चा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई - Marathi News | Akshay Kumar-Katrina Kaif film Sooryavanshi Box Office Collection Day 1 in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर्यवंशी’चा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी रुपये

Sooryavanshi Box Office Collection Day 1: तिकिटबारीवर प्रेक्षकांची झुंबड, पुन्हा झळकले हाऊसफुलचे बोर्ड, अक्षय-रोहित खुश्श!! ...

'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | akshay kumar's side wala swag in trend social media flooded with memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये तो अपना राजू है रे' अक्षय कुमारचा साईड वाला स्वॅग ट्रेंडमध्ये, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो साइड स्वॅगमध्ये दिसत होता. आता त्याचा हा फोटो पाहून लोक म्हणाले- ये तो अपना राजू है रे. ...

SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?   - Marathi News | vicky kaushal proposed katrina kaif with dark chocolate brownie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SO SWEET!! तिनं बॉक्स उघडला आणि...; विकी कौशलनं कतरिना कैफला कसं केलं प्रपोज?  

how vicky kaushal proposed katrina kaif : विकीचं ‘स्वीट’ प्रपोजल, कतरिनाही नाही म्हणू शकली नाही... ...

कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल - Marathi News | katrina kaif underwent facial surgery seeing the changed look the troll said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

Katrina Kaif: लवकरच कतरिनाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Even before its release, Akshay Kumar's 'Suryavanshi' has garnered millions of rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'कौन बनेगा करोडपती १३'मध्ये कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीने केली धमालमस्ती - Marathi News | Katrina Kaif, Akshay Kumar and Rohit Shetty in 'Kaun Banega Crorepati 13' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कौन बनेगा करोडपती १३'मध्ये कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीने केली धमालमस्ती

कौन बनेगा करोडपती १३ च्या शुक्रवारच्या खास भागात अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी येणार आहेत. ...