लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
शाहिद कपूरपेक्षा जास्त टॅक्स भरते करीना कपूर, कतरिना कैफ अन् कियारालाही सोडलं मागे - Marathi News | Kareena Kapoor pays more taxes than Shahid Kapoor, Katrina Kaif and Kiara Advani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरपेक्षा जास्त टॅक्स भरते करीना कपूर, कतरिना कैफ अन् कियारालाही सोडलं मागे

करीना कपूर ही कमाईतील एक मोठा हिस्सा कर म्हणून भरते. ...

विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Know about Vicky Kaushal and Katrina Kaif's fight over this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. विकीने एका मुलाखतीदरम्यान कतरिना कैफ सोबतच्या भांडणाचा खुलासा केला होता. ...

डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो.... - Marathi News | Katrina kaif says her husband vicky kaushal always ask her to put down phone on dinner table | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो....

Katrina Kaif Reveals About Her Phone: तुमच्याही घरी हेच चित्र दिसतं का, तुमचाही जोडीदार जेवताना फोन हातात घेऊन बसलेला असतो... ...

बॉलिवूडमधील या बहिणींच्या जोड्या करतात रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन, पाहा फोटो - Marathi News | sisters in Bollywood celebrate Rakshabandhan 2024 kriti sanon malika arora janhavi kapoor katrina kaif kareena kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या बहिणींच्या जोड्या करतात रक्षाबंधनाचं जोरदार सेलिब्रेशन, पाहा फोटो

रक्षाबंधननिमित्त बॉलिवूडमधील बहिणींचे फोटो पाहा. ज्या एकमेकींसोबत राखी सेलिब्रेशन करतात ...

कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी - Marathi News | Some changed the shape of the nose, some changed the lips, these Bollywood actresses did plastic surgery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी बदलला नाकाचा आकार, तर कुणी ओठ, बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केली प्लास्टिक सर्जरी

Bollywood Actress : बॉलिवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करताना दिसतात. अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस बनवण्यासाठी लिप सर्जरी, बोटोक्स, नाक आणि ओठांची सर्जरी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आह ...

कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल - Marathi News | Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल

Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss : पारंपरिक कंदमुळं आहारात हवीतच, त्यालाच नवीन काळात म्हणतात सुपरफूड ...

"घराबाहेर जायला भीती वाटायची"; कतरिना कैफमुळे 'या' अभिनेत्रीला आला खूपच वाईट अनुभव - Marathi News | Zareen Khan faced criticism because comparison with Katrina Kaif said she is scared to step out of house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"घराबाहेर जायला भीती वाटायची"; कतरिना कैफमुळे 'या' अभिनेत्रीला आला खूपच वाईट अनुभव

अभिनेत्रीच्या सौंदर्याने पहिल्यांदाच लोक इतके प्रभावित झाले की तिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफशी करायला सुरुवात झाली. ...

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात... - Marathi News | katrina kaif's dietitian reveals her fitness secret, katrina kaif's weight control secret | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

...