लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Vicky Kaushal Katrina Kaif : विकी व कॅटच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो एकदा पाहाच, पाहून म्हणाल WOW! - Marathi News | Take a look at the photos of Vicky and Kat's Mehndi and Music Ceremony and say WOW! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी व कॅटच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटो एकदा पाहाच, पाहून म्हणाल WOW!

Vicky Kaushal Katrina Kaif : होय, विकी व कॅटने मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे काही सुंदर फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. ...

IN PICS : विकी-कतरिनानं लग्नावर करोडो रूपये खर्च केलेत अन् करोडो छापले!! - Marathi News | vicky kaushal katrina kaif earned huge money from their wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : विकी-कतरिनानं लग्नावर करोडो रूपये खर्च केलेत अन् करोडो छापले!!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा अद्यापही सुरू आहे. लग्नावर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला. अर्थात विकी व कॅटनं जितका पैसा खर्च केला, तितका कमावलाही.... ...

Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ - Marathi News | Newlywed Vicky Kaushal Katrina kaif will soon be shifting to this sea facing Home, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ

Vicky Kaushal Katrina Kaif New Sea Facing House:जुहू परिसरात असलेल्या स्वप्नवत आलिशान घरात त्यांच्या संसाराला सुरुवात करणार आहेत. ...

Vicky Kaushal Katrina Kaif : हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif share dreamy pictures from their Haldi Ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal Katrina Kaif : हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का?

Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding: लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या हळदी कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. विकी कतरिना दोघेही हळदीच्या रंगात न्हावून गेल्याचे पाहायला मिळतंय. ...

कतरिनाच्या स्टायलिश- महागड्या मंगळसूत्राची चर्चा; डिझायनर मंगळसूत्राचाच नवा स्मार्ट ट्रेंड- बघा कोणते सगळ्यात भारी - Marathi News | Katrina Kaif's mangalsutra is viral on social media, Checkout new trends of mangalsutra design  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिनाच्या स्टायलिश- महागड्या मंगळसूत्राची चर्चा; डिझायनर मंगळसूत्राचाच नवा स्मार्ट ट्रेंड- बघा कोणते सगळ्यात भारी

Trends in mangalsutra design: मंगळसूत्र (mangalsutra design) म्हणजे काळे मणी, सोन्याचे मणी आणि दोन वाट्या हा ट्रेण्ड आता केव्हाच मागे पडला आहे. तुम्हालाही मंगळसूत्राचा तोच तोच घिसापिटा पॅटर्न बोअर झाला असेल तर कतरिना आणि या काही अभिनेत्रींची ट्रेण्डी ...

'सूर्यवंशी'मध्ये झळकलीये 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सांगितला ऑडिशनचा किस्सा - Marathi News | marathi actress sharvari lohokare share her experience on sooryavanshi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशी'मध्ये झळकलीये 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सांगितला ऑडिशनचा किस्सा

Sooryavanshi : या चित्रपटात दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट झळकली आहे. मात्र, या सगळ्या कलाकारांच्या गर्दीत एक मराठमोळा चेहरा प्रेक्षकांचं वेधून घेत आहे. ...

अखेर उदय भाईला...; नाना पाटेकर यांच्या लेकानं कतरिना-विकीला दिल्या हटके शुभेच्छा - Marathi News | katrina kaif vicky kaushal wedding nana patekar son Malhar Patekar post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर उदय भाईला...; नाना पाटेकर यांच्या लेकानं कतरिना-विकीला दिल्या हटके शुभेच्छा

Katrina Kaif Vicky Kaushal wedding : ख-या आयुष्यात कतरिना विकी कौशलची होताच, मल्हारने एक मजेदार पोस्ट करत, नवदांम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.  ...

कतरीना आणि विकी लग्नानंतर "या" मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage? - Marathi News | Will Katrina and Vicky go to "Yaa" temple after marriage? Will Katrina & Vicky go to this temple after marriage? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कतरीना आणि विकी लग्नानंतर "या" मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी काल लग्नगाठ बांधली. पण आता लग्नानंतर ते कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाल ...