"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच... बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू... तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर म्हणाले... महाबळेश्वरात बंड मोडत मकरंद पाटील यांचा जोर का धक्का; एकनाथ शिंदे यांच्या भगिनी राष्ट्रवादीत सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही... दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना... SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे... "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Katrina kaif, Latest Marathi News कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan)चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. ...
लग्नानंतर या दोघांनी क्वचितच एकत्र वेळ घालवला आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentines dayच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर कमी होईल, असे चाहत्यांना वाटले. ...
Dhoom 3 : 'धूम 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan)दुहेरी भूमिकेत दिसला होता. ...
Bollywood : बॉलिवूडच्या अनेक यशस्वी कलाकारांनी करिअरमध्ये अनेक नकार पचवलेत, लोकांची हेटाळणी सहन केली. विश्वास बसत नसेल तर हे वाचाच... ...
Katrina kaif : लग्नानंतर पहिल्यांदाच तिने अशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या क्यूट स्माइलने फॅन्सचं मन जिंकलं आहे. ...
Katrina Kaif Education: विकी कौशल हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...
२००३ साली कतरिना कैफ (Katrina Kaif)ने 'बूम' (Boom Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत आला होता. ...
अभिनेत्री कतरिना कैफने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...