कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती... ...
Social viral: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डाएट, फिटनेस याबाबत लोकांनी जोरदार गुगल सर्च (google search of 2021) केले. पण त्यातही सर्वाधिक चर्चा कोणत्या अभिनेत्रीच्या डाएटची होती, याची इंटरेस्टिंग माहिती नुकतीच समोर आली आहे. ...