लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Kaif Beauty Secrets : ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट - Marathi News | Katrina Kaif Beauty Secrets : Bollywood actress katrina kaif reveals her beauty secrets for glowing skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ग्लोईंग स्किनसाठी कतरिना करते ५ गोष्टी; वयाच्या ३८व्या वर्षीही तरुण दिसण्याचं ब्यूटी सिक्रेट

Katrina Kaif Beauty Secrets : कतरिना कैफच्या म्हणण्यानुसार, साखरेचे सेवन बंद करा. ...

रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण? - Marathi News | alia did not invited Katrina and Deepika for reception here is why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत असले तरी प्रत्येकजण या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला खूप मिस करत आहे. ...

बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!! - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Deepika Padukone to Katrina Kaif Ralia Friends gave these expensive gifts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : आलिया भटची आई सोनी राजदानने जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे. ...

रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Married Heres How Deepika Padukone Katrina Kaif Wished Them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न बंधनात; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आलियानं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट्स ...

Video : काय सांगता? लग्नानंतर चारच महिन्यात कतरिना कैफ प्रेग्नंट? व्हिडीओवरून चर्चांना उधाण - Marathi News | Katrina Kaif Sparks Pregnancy Rumours With New Airport Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : काय सांगता? लग्नानंतर चारच महिन्यात कतरिना कैफ प्रेग्नंट? व्हिडीओवरून चर्चांना उधाण

Katrina Kaif Video : होय, कतरिना नुकतीच एअरपोर्टवर दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला आणि पाठोपाठ कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. ...

अखेर सलमान खानच्या आयुष्यात आली ही सुंदर तरुणी?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | This beautiful young lady finally came into Salman Khan's life ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सलमान खानच्या आयुष्यात आली ही सुंदर तरुणी?, फोटो होतोय व्हायरल

Salman Khan: सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये सलमान एका सुंदर मुलीसोबत दिसत आहे. ...

कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती - Marathi News | Fear Factor: Shahrukh Khan Katrina Kaif bollywood Celebrities and their weird phobias | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

Celebrities and their weird phobias : प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टार याला अपवाद नाहीत. ...

katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया - Marathi News | Katrina Kaif made breakfast for Vicky kaushal, posted pic on instagram story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

katrina and vicky: विक्की आणि कतरिना नुकतेच परदेशातून परतले असून, त्यांच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...