लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण... - Marathi News | bollywood actress katrina kaif rejected anurag basu barfi movie offer starrer ranbir kapoor priyanka chopra and ileana dcruz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमात इलियानाच्या जागी दिसणार होती कतरिना कैफ पण...

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'बर्फी' चित्रपटात काम करण्यास कतरिना कैफने दिलेला नकार, काय होतं कारण? ...

कतरिनाचा कोणता सिनेमा तुला आवडतो? विकी कौशलने दिलं उत्तर; 'टायगर' नाही तर... - Marathi News | vicky kaushal reveals his favourite katrina kaif starrer movie he enjoyed singh is king and welcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचा कोणता सिनेमा तुला आवडतो? विकी कौशलने दिलं उत्तर; 'टायगर' नाही तर...

सलमान-कतरिनाचा 'टायगर' विकीच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत नाही? ...

'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट? - Marathi News | Chhaava Vicky Kaushal To Collaborate With Katrina Kaif Friend Director Kabir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट?

विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

'घर का खाना' आणि 'या' खास पदार्थामुळे कतरिना कैफ आहे एवढी फिट, तिच्यासारखी फिगर हवी तर.. - Marathi News | nutritionist Shweta Shah reveals katrina kaif's diet plan, katrina kaif's fitness secret, how to get tonned body like katrina kaif | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'घर का खाना' आणि 'या' खास पदार्थामुळे कतरिना कैफ आहे एवढी फिट, तिच्यासारखी फिगर हवी तर..

Katrina Kaif's Fitness Secret: कतरिना कैफ ४१ वर्षांची होऊनही एवढी फिट कशी असा प्रश्न पडला असेल तर...(how to get tonned body like Katrina Kaif?) ...

ना ऐश्वर्या अन् नाही संगीता बिजलानी, ही होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात वेडापीसा झाला होता अभिनेता - Marathi News | Neither Aishwarya Rai nor Sangeeta Bijlani, this was Salman Khan's first girlfriend, the actor was madly in love with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ऐश्वर्या अन् नाही संगीता बिजलानी, ही होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात वेडापीसा झाला होता अभिनेता

Salman Khan : संगीता बिजलानी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती, असे तुम्हाला वाटत असेल.तर हे चुकीचे आहे. कारण संगीता बिजलानी ही पहिली नाही तर सलमान खानची दुसरी गर्लफ्रेंड होती. चला तर मग आपण जाणून घेऊयात ती सुंदर महिला कोण होती, जिला पाहून भाईजान ...

कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil! - Marathi News | Katrina Kaif Reveals The Secret To Her Gorgeous Hair Her Mother-in-law Prepares Homemade Hair Oil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil!

कतरिना कैफ आता कौशल कुटुंबाची सून आहे. ...

सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत  - Marathi News | bollywood actor sohail khan refused to work in david dhawan maine pyaar kyun kiya film know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-कतरिनाच्या 'या' गाजलेल्या चित्रपटात काम करण्यास सोहेल खानने दिलेला नकार, सेटवरूनच गेला होता परत 

अभिनेता सलमान खान (Salmaan Khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. ...

कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल - Marathi News | Katrina kaif took blessings at shirdi saibaba temple actress accompanied with her mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ शिर्डीत पोहोचली, सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; Video व्हायरल

विकीच्या आगामी 'छावा' सिनेमासाठी घेतलं दर्शन? सासूची विशेष काळजी घेताना दिसली अभिनेत्री ...