लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - "तो ४५ मिनिटांपर्यंत..." - Marathi News | Katrina Kaif praises husband Vicky Kaushal, says - "He is for 45 minutes..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - "तो ४५ मिनिटांपर्यंत..."

Katrina Kaif : 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कतरिना कैफने एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलचे कौतुक केले आहे. ...

'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..' - Marathi News | when-the-reporter-asked-vijay-sethupathi-a-question-regarding-hindi-language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदी शिकत का नाही?' रिपोर्टरच्या प्रश्नावर संतापला विजय सेतुपती; म्हणाला, 'तुमचा प्रश्न चुकीचा..'

Vijay Sethupathi: विजय लवकरच कतरिना कैफसोबत मेरी क्रिसमस या सिनेमात झळकणार आहे. ...

'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता - Marathi News | Merry Christmas movie katrina kaif and vijay setupati liplock scene viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर तेरी तुफान' मध्ये कतरिना-विजय सेतुपतिचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'ची उत्सुकता

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ...

'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | raveena-tandon-and-akshay-kumar-superhit-song-tip-tip-barsa-paani-pakistani-version- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टिप टिप बरसा पानी'चं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bollywood song: हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. ...

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का? - Marathi News | Alia Deepika Kiara to Katrina Have you seen New Year Photos of leading bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

आलियाच्या फोटोंमध्ये राहाची झलक पाहून चाहते खूश ...

'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च - Marathi News | Katrina Kaif was confused over what should she call vijay setupati sir or only vijay on the sets of merry christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च

कतरिना विजयला कोणत्या नावाने हाक मारते याचा खुलासा नुकताच तिने केला आहे.  ...

कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज - Marathi News | Katrina Kaif-Vijay Sethupathi movie 'Merry Christmas' title track release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज

Merry Christmas : 'टाइगर ३' चित्रपटाचा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत असलेली कतरिना कैफ लवकरच 'मेरी ख्रिसमस' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

'वेलकम'ला १६ वर्षे पूर्ण, चित्रपटात हे आहेत ५ आयकॉनिक सीन - Marathi News | 'Welcome' completes 16 years, here are 5 iconic scenes from the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम'ला १६ वर्षे पूर्ण, चित्रपटात हे आहेत ५ आयकॉनिक सीन

Welcome Movie : 'वेलकम' सिनेमाला रिलीज होऊन १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, मल्लिका शेरावत, परेश रावल, अनिल कपूर आणि नाना पाटेकर ...