कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. होय, आत्तापर्यंत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. ...
फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...
आयुषचा लव्हरात्री हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ...
Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...
माल्टा येथे सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग जोरात सुरू आहे. या सेटवरचे एकापेक्षा एक सुंदर फोटो समोर येत आहेत. साहजिकचं हे फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...
सलमान खानने सुल्तान आणि टायगर जिंदा है सारखे सुपरहिट सिनेमा देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या भारत सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. प्रियांका चोप्राने हा सिनेमा सोडल्यानंतर भारत चर्चेत आला ...