लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | stars abhishek bachchan to Riteish Deshmukh Sidharth Malhotra Ranveer Singh Vicky Kaushal Big B call their wives with unique names | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...

शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क! - Marathi News | From Shah Rukh Khan to Deepika Padukone, the salary of bodyguards of celebrities is so much that you will be surprised to read! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात. ...

कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री - Marathi News | Katrina Kaif Deepfake Video With Hristhik Roshan goes viral after Rashmika and Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

सोशल मीडियावर सध्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू - Marathi News | Ranbir Kapoor took a selfie with Katrina Kaif avoiding without knowing Alia Bhatt at Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाची नजर चुकवत रणबीरने कतरिनासोबत घेतला सेल्फी, Video पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अयोध्येतील सोहळ्यात आले समोर ...

एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजय सेतूपतीलाही सोडलं मागे! - Marathi News | Starring Vikrant Massey 12th Fail Actress Medha Shankar Became Most Popular Actress In Imdb Rating List left behind Katrina, Mahesh and Vijay Sethupathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजयलाही सोडलं मागे!

 सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला‘नॅशनल क्रश’ हा टॅगही दिला आहे.  ...

'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे - Marathi News | south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती. ...

Merry Christmas Review: ख्रिसमस नाईटची रहस्यमय सफर, कसा आहे श्रीराम राघवन यांचा चित्रपट वाचा रिव्ह्यू - Marathi News | Merry Christmas Movie Review sriram raghavan director starring vijay setupati katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Merry Christmas Review: ख्रिसमस नाईटची रहस्यमय सफर, कसा आहे श्रीराम राघवन यांचा चित्रपट वाचा रिव्ह्यू

हा टिपिकल श्रीराम राघवन शैलीतील रोमांचक आणि रहस्यमय सिनेमा आहे ...

सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी - Marathi News | Suspense, Thriller and Vijay Setupati Katrina kaif unique pair 5 things that appeal to Merry Christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

श्रीराम राघवन यांच्या या सिनेमात काय पाहायला मिळणार? ...