लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफने केले लग्न? ब्राईडल लूकमधील फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif looks gorgeous as a bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने केले लग्न? ब्राईडल लूकमधील फोटो होतोय व्हायरल

कतरिनाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. ...

या अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो झूम करून पाहातो सलमान खान, त्यानेच दिली कबुली - Marathi News | salman khan confesses in umang 2020 that he zoomed all katrina kaif's picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो झूम करून पाहातो सलमान खान, त्यानेच दिली कबुली

एका अभिनेत्रीचे सगळे फोटो तो झुम करून पाहातो अशी त्याने एका कार्यक्रमाच्या दरम्यान कबुली दिली आहे.  ...

पुन्हा एकदा विकी कौशल व कतरिना कैफ झाले एकत्र स्पॉट, मात्र कॅमेऱ्यात कैद झाले वेगवेगळे - Marathi News | Once again Vicky Kaushal and Katrina Kaif became a spot together, but the cameras were captured differently | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा विकी कौशल व कतरिना कैफ झाले एकत्र स्पॉट, मात्र कॅमेऱ्यात कैद झाले वेगवेगळे

नुकतेच एका फ्रेंडच्या पार्टीत विकी कौशल व कतरिना कैफ एकत्र स्पॉट झाले आहेत. ...

“तू फक्त कपडे घाल आणि ये…चक्क दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आली या अभिनेत्रीला सांगण्याची वेळ - Marathi News | Rohit Shetty Share Shamefull Behaviour About Katrina Kaif On The Set Of Sooryavanshi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तू फक्त कपडे घाल आणि ये…चक्क दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आली या अभिनेत्रीला सांगण्याची वेळ

सूर्यवंशीसिनेमात कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रणवीर झळकणार आहे. सध्या सिनेमाचे प्रमोशनलाही सुरूवात झाली आहे. ...

संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा - Marathi News | vicky kaushal and katrina kaif arrived at a common friends place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा

तरीही बोभाटा झालाच.... ...

काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो - Marathi News | Some actresses look awesome without makeup, some are real beauty, look photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो

तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.  ...

मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स - Marathi News | katrina kaif graces her make up artist gay wedding in goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स

कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरचे गोव्यात थाटामाटात लग्न झाले. कतरीना या लग्नात सहभागी झाली. ...

बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच - Marathi News | katrina kaifs sister isabelle kaif will do her debut in film kwatha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्युची चर्चा सुरु होती. ...