लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन  - Marathi News | katrina kaif could not sit on the floor during sooryavanshi trailer launch event-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन 

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी कॅटने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण... ...

बॉलिवूडच्या महागड्या ‘आयटम गर्ल’; एका आयटम नंबरसाठी घेतात इतके कोटी - Marathi News | the amount of money bollywood top film actresses make after doing one item number-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या महागड्या ‘आयटम गर्ल’; एका आयटम नंबरसाठी घेतात इतके कोटी

वाचून व्हाल थक्क... ...

OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर - Marathi News | Arjun kapoors hilarious response to katrina kaif comment on his instagram photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! भाईजानच्या वहिनीनंतर आता त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडकडे या अभिनेत्याने मागितला मोबाईल नंबर

वाचा नक्की काय आहे हे प्रकरण. ...

अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका! - Marathi News | Biggest Cat Fights Of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

इंडस्ट्रीत ह्या अभिनेत्रींचे नाव खूप मोठे आहे, मात्र एकमेकांशी यांचे अजिबात पटत नाही. विशेष म्हणजे यांच्यातील वादाला बराच काळ लोटला गेला, मात्र तरीही त्या एकमेकांचे अजूनही तोंड पाहण पसंत करत नाही. ...

‘या’ 5 अभिनेत्रींकडे नाहीय भारतीय नागरिकत्व ! - Marathi News | who actress not Indian citizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ 5 अभिनेत्रींकडे नाहीय भारतीय नागरिकत्व !

बरेच अ‍ॅक्टर्स आहेत जे भारतीय नाहीत मात्र तरीही त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे भारतीयांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नाहीय... ...

कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण - Marathi News | katrina kaif look alike alina roy coming in lucknow junction movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफची डुप्लिकेट करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री, फोटो पाहून व्हाल हैराण

कतरिना कैफसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या अभिनेत्रीला पाहून लखनऊतील लोक फसले होते ...

अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’ - Marathi News | Silence finally left wiki skills; Said, 'We cannot avoid rumors' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’

अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. विकीच्या चित्रपटातील दमदार अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सर्वत्र असते. ...

का आलीय कतरिना कैफवर केर काढण्याची वेळ, सेटवर करतेय साफसफाई - Marathi News | Katrina Kaif sweeps floor on Sooryavanshi set, whacks Akshay Kumar for teasing her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आलीय कतरिना कैफवर केर काढण्याची वेळ, सेटवर करतेय साफसफाई

Sooryavanshi Movie : अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात कतरिना केर काढताना दिसत आहे. ...