लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
बाबो! सलमान-रणबीरने ‘एक्स गर्लफ्रेन्ड’ कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !! - Marathi News | salman khan and ranbir kapoor gave an expensive gift to vicky kaushal katrina kaif wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! सलमान-रणबीरने कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !!

Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : विकी व कॅटला लग्नात काय काय भेटवस्तू मिळाल्यात हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर एकदा वाचाच... ...

'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Katrina kaif and vicky kaushal wedding know how katrina says yes for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका अटीवर Katrina Kaif Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, काय ती वाचून व्हाल अवाक्

तुम्हाला हे माहिती आहे का कतरिना (Katrina kaif ) लग्नासाठी तयार करणं इतकं सोप्पे नव्हते. कतरिनाने लग्नापूरर्वी विकीपुढे एक अट ठेवली होती.  ...

लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय? - Marathi News | Billionaire Katrina Kaif, used to stay in rented home, check the rent she used to pay, details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना (katrina Kaif ) कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार कतरिनाकडे 240 कोटींची संपत्ती आहे. ...

कतरिना कैफचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला फिदा; म्हणाला, Pretty Cool - Marathi News | Katrina Kaif’s brother calls Sharwari Wagh pretty cool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला फिदा; म्हणाला, Pretty Cool

Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिनाचा भाऊ आणि विकीचा मेहुणा Sebastien Laurent Michel ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बहिणीच्या मेंहदी सेरेमनीचा एक खास फोटो शेअर केला आहे आणि या खास फोटोतील एका खास चेहऱ्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल, जाणून घ्या सत्य - Marathi News | vicky kaushal and katrina kaif wedding reception invite card going viral know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल व कतरिना कैफच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल, जाणून घ्या सत्य

vicky kaushal and katrina kaif wedding reception : लग्नानंतर आता विकी व कॅटच्या रिसेप्शनचे फोटोही पाहायला मिळणार, म्हणून चाहते आनंदात आहेत. तुम्हीही याच आनंदात असाल तर जरा थांबा. कारण... ...

कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन - Marathi News | who is bollywood favourite mehendi artist veena nagda katrina kaif vicky kaushal wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे कतरिनाच्या लग्नातील मेहंदी आर्टिस्ट? मेहंदी काढण्यासाठी घेतात तब्बल इतकं मानधन

katrina kaif: सध्या कतरिनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून तिच्या मेहंदीमध्ये विकीसाठी एक खास मेसेज लिहिण्यात आला होता. ...

Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ - Marathi News | Newlywed Vicky Kaushal Katrina kaif will soon be shifting to this sea facing Home, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal Katrina Kaif House: नवीन घरात शिफ्ट होणार कपल, समोर आला आलिशान फ्लॅटचा व्हिडीओ

Vicky Kaushal Katrina Kaif New Sea Facing House:जुहू परिसरात असलेल्या स्वप्नवत आलिशान घरात त्यांच्या संसाराला सुरुवात करणार आहेत. ...

कतरिनाच्या स्टायलिश- महागड्या मंगळसूत्राची चर्चा; डिझायनर मंगळसूत्राचाच नवा स्मार्ट ट्रेंड- बघा कोणते सगळ्यात भारी - Marathi News | Katrina Kaif's mangalsutra is viral on social media, Checkout new trends of mangalsutra design  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिनाच्या स्टायलिश- महागड्या मंगळसूत्राची चर्चा; डिझायनर मंगळसूत्राचाच नवा स्मार्ट ट्रेंड- बघा कोणते सगळ्यात भारी

Trends in mangalsutra design: मंगळसूत्र (mangalsutra design) म्हणजे काळे मणी, सोन्याचे मणी आणि दोन वाट्या हा ट्रेण्ड आता केव्हाच मागे पडला आहे. तुम्हालाही मंगळसूत्राचा तोच तोच घिसापिटा पॅटर्न बोअर झाला असेल तर कतरिना आणि या काही अभिनेत्रींची ट्रेण्डी ...