लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च - Marathi News | Shilpa-Anushka or Malaika Which actress's diet plan is most popular on Google? 2021 google Diet Search | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च

Social viral: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डाएट, फिटनेस याबाबत लोकांनी जोरदार गुगल सर्च (google search of 2021) केले. पण त्यातही सर्वाधिक चर्चा कोणत्या अभिनेत्रीच्या डाएटची होती, याची इंटरेस्टिंग माहिती नुकतीच समोर आली आहे.  ...

विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो - Marathi News | Vicky Kaushal Celebrate First Christmas With Wife Katrina Kaif After Marriage See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो

Vicky Kaushal And Katrina Kaif Christmas : विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केला. यानिमित्ताने विकीने आपल्या नववधूसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. ...

बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो - Marathi News | Sunny kaushal girl friend sharvari wagh bold pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशलच्या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या अभिनेत्रीने. ...

कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | fans impress by shyam kaushal simplicity at ranveer singh film 83 special screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Shyam Kaushal at 83 Screening : श्याम कौशल यांचा साधेपणा आणि सच्चेपणा चाहत्यांना भावला. दिल जीत लिया, प्यारे हो अंकल आप अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या. ...

Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ - Marathi News | Year Ender 2021: From Varun Dhawan to Katrina kaif to Ankita Lokhande, these are the celebrities who tied knot This Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ

2021 मध्ये सर्वात जास्त लग्नाची चर्चा झाली ती कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची.दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मीडियाच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतच्या ...

कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का? - Marathi News | Katrina and Vicky kaushal set 5 couple goals by wedding each other. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

जे कोणी आता लग्नासाठी उभे राहाणार आहेत त्यांनी कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नातून स्वत:साठी कोणते धडे घेतले याचा विचार करायला हवा. येथे धडा हा लग्नातला बडेजाव किंवा राजेशाही थाटाचा आणि खर्चाचा नाही. धडा आहे या दोघांच्या नात्यातील आव्हानांचा. त्यांनी आ ...

अक्षयनं उडवली विकी-कतरिनाच्या लग्नाची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही - Marathi News | A new promo of The Kapil Sharma Show shows Akshay Kumar and Kiku Sharda talking about Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयनं उडवली विकी-कतरिनाच्या लग्नाची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Akshay On Vicky Katrina Wedding: होय, अक्कीने कतरिना कैफ व विकी कौशलच्या ग्रॅण्ड वेडिंगवर  (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding ) अशी काही मजेदार प्रतिक्रिया दिली की, सगळ्यांनाच हसू अनावर झालं. ...

लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ - Marathi News | Katrina Kaif appeared in Delhi with Salman Khan, not Vicky Kaushal after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) नुकतेच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी लग्नबेडीत अडकले. ...