पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ कर्नाटकच्या राजकारणात खळबळ अन् "माझे सर्व १४० आमदार माझ्यासोबत," डी.के. शिवकुमार यांचे थेट विधान 'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा... Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा' भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; दिल्ली आणि मुंबईहून तेल अविवसाठी थेट विमानसेवा सुरू होणार मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग! लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्... येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले... पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
कतरिना कैफ, मराठी बातम्या FOLLOW Katrina kaif, Latest Marathi News कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Pregnant at 40: कतरिना कैफने (Katrina Kaif) नुकतीच तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ...
भाईजान सलमान खाननेही Ex गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. ...
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारनं खास प्रतिक्रिया दिली. ...
Katrina Kaif Announce Pregnancy: प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान कतरिनाची अधिकृत पोस्ट, चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज ...
Katrina Kaif-Vicky Kaushal : गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. ...
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म ...
Katrina Kaif Pregnancy: विकी-कतरिनाच्या घरी पाळणा हलणार, प्रेग्नंसीच्या चर्चा ठरल्या खऱ्या ...
Jee Le Zaraa Movie Update: एका पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला 'जी ले जरा' सिनेमाविषयी अपडेट विचारण्यात आलं. ...