शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, यातील कलाकार...

सखी : कतरीना कैफचा आवडता मऊसूत, जाळीदार नीर डोसा करण्याची खास रेसिपी-वजनही मेंटेन राहील

फिल्मी : कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - करीनाला भेटेन पण हिला नाही...

फिल्मी : विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : ऐश्वर्या राय की कतरिना कैफ... सलमान खानच्या X-गर्लफ्रेंडपैकी कोण जास्त श्रीमंत? दोघींची संपत्ती किती?

सखी : World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

संपादकीय : मालदीव, पंतप्रधान मोदी आणि कतरिना कैफ

फिल्मी : ना कतरिना, ना ऐश्वर्या! 'या' अभिनेत्रीसाठी सलमानने 'नो किसिंग पॉलिसी' तोडली होती, कोण आहे ती?

फिल्मी : भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ

फिल्मी : तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...