ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. ...
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...
पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत काेणी प्रेमविवाह करु नये या हेतून सासूने जावयाला ठार करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...