पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफव ...
कात्रज ते येरवडा या भागात जाण्यासाठी एका रिक्षाचालकाने थोडे -थोडके नव्हे तर ४हजार ३०० रुपये इतके पैसे प्रवाशांकडून उकळले आहे. पैसे दिल्यानंतर मात्र या प्रवाशाने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
एका ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोर झाला. ...