लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कास पठार

कास पठार

Kas pathar, Latest Marathi News

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.
Read More
अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन - Marathi News | marathi television actress aditi dravid share photos in satara kaas plateau enjoying vacation with her parents | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

अदिती द्रविड मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

'युनेस्को'ने कोयना-कासचा जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा काढावा : बाचूळकर - Marathi News | UNESCO should make Koyna-Kas a World Natural Heritage Site, Botanist Prof. Dr. Madhukar Bachulkar expressed excitement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'युनेस्को'ने कोयना-कासचा जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा काढावा : बाचूळकर

निसर्गाची हानी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ...

Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग - Marathi News | The Kas plateau bloomed with white flowers, planning the eve of the season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ ... ...

Satara: कास धरण भरल्याने सांडव्यावरून वाहू लागले पाणी!, गतवर्षीपेक्षा दमदार पाऊस - Marathi News | The Kas Dam which supplies water to the city of Satara was filled to capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास धरण भरल्याने सांडव्यावरून वाहू लागले पाणी!, गतवर्षीपेक्षा दमदार पाऊस

सातारकरांची पाण्याची चिंता मिटली ...

Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी ! - Marathi News | Monsoon tourism opened on Kas Plateau Satara, ban on walking in flower area! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

कुमुदिनी तलाव पर्यटकांचे आकर्षण : प्रतिव्यक्ती पन्नास रुपये तात्पुरती शुल्क आकारणी  ...

सातारा : वेडीवाकडी वळणं अन् हिरवीगार झाडी; देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा, PHOTOS - Marathi News | Bhambvali Vajrai Falls at Petri in Jawli Taluka of Satara District is the largest | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :सातारा: वेडीवाकडी वळणं अन् हिरवीगार झाडी; देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा, PHOTOS

पेट्री येथील भांबवली वजराई धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. ...

Satara: ठोसेघर, कास, परळी परिसरात बीएसएनएल सेवा ठप्प; रेंज नसल्यामुळे नागरिक हैराण  - Marathi News | There is no mobile range of BSNL in Parli, Kas and Thoseghar areas of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ठोसेघर, कास, परळी परिसरात बीएसएनएल सेवा ठप्प; रेंज नसल्यामुळे नागरिक हैराण 

अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा ...

Satara: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारीतुरा !, गतवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर दर्शन - Marathi News | World Heritage site Sataritura blooms on Kaas Plateau, blooms a month earlier than last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला सातारीतुरा !, गतवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर दर्शन

जैवविविधतेचे भूषण म्हणून ओळख  ...