काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...
मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये विनय अऱ्हाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्या ...
राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे ...